वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती PDF

वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती PDF Download

वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती PDF download link is given at the bottom of this article. You can direct download PDF of वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती for free using the download button.

वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती PDF Summary

Dear readers, here we are presenting वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती PDF to all of you.  सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापनामध्ये वर्णनात्मक नोंदी कराव्या लागतात. अशा नोंदी विषय निहाय कराव्या लागतात. मुल्यमापन नोंदी कश्या कराव्यात या विषयी कांही वर्णनात्मक नोंदी आपणासाठी दिल्या आहेत. विषय निहाय वर्णनात्मक नोंदी व सुधारणा आवश्यक तसेच अडथळ्यांच्या नोंदी देखील आपणासाठी दिल्या आहेत.
जर तुम्हाला ते डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही ते येथे विनामूल्य मिळवू शकता. आम्ही सर्व वर्णनात्मक नोंदी विशेष प्रसिद्धी निवडल्या आहेत आणि आमच्या सर्व वापरकर्त्यांसह ते सामायिक करत आहोत जेणेकरुन ते प्रकाशित झाल्यानंतर पुढील वापर करू शकतील. तुम्ही ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन हार्ड कॉपीसह वापरण्यास मोकळे आहात.

वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती PDF

1 शालेय शिस्त आत्मसात करतो
2 दररोज शाळेत उपस्थित राहतो
3 वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
4 गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
5 स्वाध्यायपुिस्तका स्वत: पूर्ण करतो
6 वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
7 कविता पाठांतर करतो, सुरात गातो
8 इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो
9 ऐतिहासिक माहिती मिळवतो
10 चित्रकलेत विशेष प्रगती आहे
11 दैनंदिन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
12 गणीतातील क्रिया अचूक करतो
13 शिक्षकावीषयी आदर बाळगतो
14 शालेय उपक्रमात सहभाग घेतो
15 सांस्कृतिक कायर्क्रमात सहभाग घेतो
16 प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूवर्क करतो
17 खेळ उत्तम प्रकारे खेळतो
18 विविध खेळ प्रकारात भाग घेतो
19 समानार्थी शब्दांचा संग्रह करतो
20 दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
21 प्रयोगाची मांडणी अचूक करतो
22 चित्रे छान काढतो व रंगवतो
23 उपक्रमामध्ये उत्स्फूतर्पणे सहभाग घेतो
24 प्रयोगवहित आकृत्या छान काढतो
25 दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करतो
26 स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो
27 शाळेत नियमित उपिस्थत राहतो
28 वाचन स्पष्ट उच्चारात करतो
29 शब्दांचे वाचन स्पष्ट करतो
30 संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो
31 कोणत्याही  खेळात उस्फूतर्पणे भाग घेतो
32 वाचन स्पष्ट व अचूक करतो
33 चित्राचे निरीक्षण करतो व वणर्न सांगतो
34 नियमित शुद्धलेखन करतो
35 शालेय उपक्रमात सहभाग घेतो
36 स्वाध्याय वेळेवर पूर्ण  करतो
37 कायार्नुभवातील वस्तू बन􀍪वतो
38 तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगतो
39 गणीतातील उदाहरणे अचूक सोड􀍪वतो
40 प्रयोगाची मांडणी व्यविस्थत करतो
41 सुविचार व बोधकथा संग्रह करतो
42 हिंदीतून पत्र लिहितो
43 परिपाठात सहभाग घेतो
44 इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करतो
45 क्रीडा स्पर्धात सहभाग घेतो
46 मुहावरे  याचा वाक्यात उपयोग करतो
47 प्रयोगाची कृती अचूक करतो
48 आकृत्या सुबक काढतो
49 वर्गाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करतो
50 वतर्मान पत्राची कात्रणे संग्रहीत करतो
51 शाळा बाह्य परीक्षेत सहभाग नोंदवतो.
52 सांस्कृतिक कायार्त सहभागी होतो
53 व्यवहार ज्ञान चांगले आहे
54 अभ्यासात सातत्य आहे
55 वर्गात  क्रियाशील असतो.
56 अभ्यासात नियमितता आहे
57 वगार्त लक्ष देवून ऐकतो
58 प्रश्नांची उत्तरे विचारपूवर्क व अचूक देतो
59 गटकायार्त व परिपाठात उस्फूतर् सहभाग
60 अभ्यासात सातत्य आहे
61 अक्षर  वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो
62 उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
63 वगार्त नियमित हजर असतो
64 स्वाध्याय वेळेत पूर्ण  करतो
65 खेळण्यात विशेष प्रगती
66 Activity मध्ये सहभाग घेतो
67 सर्व  विषयाचा अभ्यास उत्तम आहे .
68 विविध प्रकारची चित्रे काढतो.
69 इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा
70 आपले विचार ,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
71 ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो
72 बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
73 कोणतीही  गोष्ट लक्षपूवर्क ऐकतो
74 प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
75 मजकुराचे वाचन समजपूवर्क करतो
76 आत्मविश्वासपूवर्क बोलतो
77 दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
78 लक्षपूवर्क , एकाग्रतेने व समजपुवर्क मुकवाचन करतो
79 योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
80 विविध विषयावरील चर्चात भाग घेतो
81 स्वत:हून प्रश्न विचारतो
82 कविता तालासुरात साभिनय म्हणतो
83 नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तीनुरूप करतो
84 नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तीनुरूप करतो
85 दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
86 विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
87 बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
88 व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
89 भाषण, संभाषण ,संवाद ,चर्चा एकाग्रतेने ऐकतो
90 बोधकथा, वतर्मानपत्रे , मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो
91 ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टी बाबत निष्कर्ष  काढतो
92 मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो
93 निबंध  लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
94 शब्द , वाक्यप्रचार म्हणी , बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
95 अवांतर वाचन करतो
96 गोष्ट,कविता ,लेख वणर्न इ स्वरूपाने लेखन करतो
97 मुद्देसूद लेखन करतो
98 शुद्धलेखन अचूक करतो
99 अचूक अनुलेखन करतो
100 स्वाध्याय अचूक सोडवितो
101 स्वयंअध्ययन करतो
102 अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
103 संग्रहवृत्ती जोपासतो
104 नियम, सुचना ,शिस्त यांचे पालन करतो
105 भाषेतील सौंदर्य लक्षात  घेतो
106 लेखनाचे नियम पाळतो
107 लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो
108 वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो
109 दिलेल्या वेळेत प्रकटवाचन , मुकवाचन करतो
110 पाठातील शंका विचारतो
111 हस्ताक्षर  सुंदर व वळणदार आहे
112 गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो
113 वाचनाची आवड आहे
114 कवीता चालिमध्ये म्हणतो
115 अवांतर वाचन ,पाठांतर करतो
116 सुविचाराचा संग्रह करतो
117 प्रश्नांची अचूक उत्तरे देतो
118 दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
119 बोधकथा सांगतो
120 वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो
लेखन ;-
श्री . वाघमारे राहुल गंगाधर
[ सह शिक्षक ]
प्रा.शा.अंधारमळा

You can download वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती PDF by clicking on the following download button.

वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती pdf

वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती PDF Download Link

REPORT THISIf the download link of वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If वर्णनात्मक नोंदी विशेष प्रगती is a copyright material Report This. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

Leave a Reply

Your email address will not be published.