सेतू अभ्यासक्रम PDF शालेय शिक्षण PDF Summary
नमस्कार मित्रांनो, या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला सेतू अभ्यासक्रम PDF शालेय शिक्षण डाउनलोड लिंक देत आहोत. राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ BridgeCourse 2022-23 मध्ये ही सर्वच विद्याथ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत. या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्याचा अध्ययन -हास झालेला आहे हे विविध सर्वेक्षणानुसार निदर्शनास येत आहे.
सेतू अभ्यासक्रम पूर्व चाचणी इयत्ता पहिली इयत्ता दुसरी इयत्ता तिसरी इयत्ता चौथी इयत्ता पाचवी इयत्ता सहावी इयत्ता सातवी इयत्ता आठवी इयत्ता नववी इयत्ता दहावीची PDF मध्ये उपलब्ध करून देत आहोत सर्व PDF डाउनलोड करण्यासाठी खालील डाऊनलोड बटनावर क्लिक करा
सेतू अभ्यासक्रम PDF शालेय शिक्षण
अ.क्र | इयत्ता | डाउनलोड | पूर्वचाचणी |
१ | २ री | सेतुअभ्यास | Download |
२ | ३ री | सेतुअभ्यास | Download |
३ | ४ थी | सेतुअभ्यास | Download |
४ | ५ वी | सेतुअभ्यास | Download |
५ | ६ वी | सेतुअभ्यास | Download |
६ | ७ वी | सेतुअभ्यास | Download |
७ | ८ वी | सेतुअभ्यास | Download |
८ | ९ वी | सेतुअभ्यास | Download |
९ | १० वी | सेतुअभ्यास | Download |
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सेतू अभ्यासक्रम PDF शालेय शिक्षण मोफत डाउनलोड करू शकता.