सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी | Retirement Speech Marathi PDF Summary
नमस्ते, ही पोस्ट केल्याने आम्ही तुम्हाला सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी PDF / Retirement Speech in Marathi PDF डाउनलोड करण्यासाठी लिंक देत आहोत. काही जणांच्या जीवनात सेवानिवृत्ती हा एक असा प्रसंग असतो कि जिथे बोलण्यासाठी शब्द सुद्धा अपुरे पडतात कारण अशा वेळी मनात सगळ्या प्रकारच्या भावना आपण वैक्त करण्यासाठी उतावळे असतो आणि त्यामुळेच या अशा भावना उद्भवतात. त्या वेळी, आपण आनंदी क्षण आणि काही दु: खी क्षण अश्या दोन्ही क्षणांचा काही विचार त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर असतात.
आपण आपल्या कार्यकाळात उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे आणि आपल्या प्रवासाचा एक भाग असलेल्या कोणाहीचे आभार मानले पाहिजेत. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना निरोप भाषण लिहिण्यास सांगितले जाते. येथे आम्ही आपल्याला चार प्रकारची भाषणे देत आहोत आणि आपल्या आवश्यकतेनुसार त्यापैकी कोणतेही एक निवडू शकता.
सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी PDF | Retirement Speech in Marathi PDF
आदरणीय अतिथी माझे सहकारी आणि सर्व मित्रमंडळींना नमस्कार. आजच्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमात आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण सर्वांनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.
XYZ या कंपनीत जवळपास दहा वर्षे कार्य करून मी तुम्हा सर्वांसोबत माझ्या आयुष्यातील सर्वात चांगले क्षण घालवले आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही सर्वांनी प्रत्येक कार्यात मला साथ देत माझे कर्तव्य पार पाडण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून दिले. आज आपली ही कंपनी उच्च आणि लाभदायक स्थितीमध्ये आहे आणि तुम्हा सर्वामुळे व्यवस्थापित आहे. म्हणून आज सेवानिवृत्ती चे भाषण देतांना मलाही वाटत आहे की मला सेवानिवृत्त होण्यासाठी ही वेळ योग्य आहे. आता अन्य तरुण मंडळी तसेच मेहनती सहकाऱ्यांनी पुढे येऊन या कंपनीचे कामकाज सांभाळायला हवे.
तुम्हा सर्वांसोबत घालवलेल्या कार्यकाळात मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्यात. या गोष्टींनी माझ्या व्यावसायिक तसेच खाजगी जीवनात खूप मदत केली. आपल्या या कंपनीत माझे भरपूर मित्र बनलेत ज्यांनी वेळोवेळी माझी सहायता केली. या सर्व मित्रमंडळी कडून मी वेळेचे महत्त्व, इमानदारी, कामाचे कौशल्य आणि टीम वर्क सारख्या अनेक गोष्टी शिकलो. आम्ही सर्वांनी टीम वर्क मध्ये कार्य करूनच कंपनीला आजचे हे यश मिळवून दिले आहे. आम्हा सर्वांच्या समर्पण आणि प्रेरणेमुळेच कंपनीला खूप सारे पुरस्कार मिळाले आहेत.
माझे एकच स्वप्न आहे की आपली ही कंपनी दिवसेंदिवस यश मिळवित राहो. XYZ कंपनीला आपले सर्व कर्मचारी आणि ग्राहकांवर गर्व आहे.
मी तुम्हा सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि इच्छा करतो की तुम्ही सर्वजण आपापल्या जीवनात यश प्राप्त करो. कंपनीतील तरुण मंडळींना भविष्यात शिकण्यासाठी खूप काही आहे. म्हणून आपले लक्ष नेहमी कामावर केंद्रित असू द्या. भविष्यात तुम्ही नक्कीच यश प्राप्त करणार… धन्यवाद!
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सेवानिवृत्ती निरोप समारंभ भाषण मराठी PDF / Retirement Speech in Marathi PDF मोफत डाऊनलोड करू शकता.