Pik Pera 2022 23 PDF Summary
Hello friends, if you are looking to download the Pik Pera 2022 23 PDF but you didn’t find it anywhere so don’t worry you are on the right page. In this post, we have given a direct download link for Pik Pera Form 2022 PDF to help our users. You need to fill up an online application from the CSC Center or you have to upload the Pik Pera Manifesto pik pera pramanpatra yourself.
या पिक पेरा प्रमाणपत्राचा २०२२- २०२३ चा ओरिजिनल नमुना pdf मध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. हा नमुना pdf मध्ये डाउनलोड करून घ्या. डाउनलोड लिंक या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेली आहे.
Pik Pera 2022 23 PDF
- पिक विमा भरण्यासाठी अर्जदाराच संपूर्ण नाव लिहावे.
- नाव गाव पत्ता संपूर्ण माहिती व्यवस्थित भरावी.
- अर्जदाराने आपल्या शेतीचा गट नंबर किंवा सर्वे नंबर व्यवस्थित लिहावा.
- शेती ज्या गावामध्ये आहे त्याची माहिती लिहावी.
- अर्जदाराने आपल्या शेतामध्ये जी पिके पेरलेली आहेत त्या संदर्भातील संपूर्ण माहिती व्यवस्थित लिहावी.
- ज्या दिवशी पेरणी केली आहे त्या दिवसाचा दिनांक टाकावा.
- किती क्षेत्रामध्ये कोणत्या पिकांची पेरणी केलेली आहे या संदर्भात संपूर्ण माहिती लिहावी.
- पेरणी किती क्षेत्रामध्ये केली आहे त्या संदर्भातील माहिती हेक्टर व आर या परिमाणामध्ये टाकावी.
Here you can download the Pik Pera 2022 23 PDF by click on the link given below.