Medical Reimbursement Form for Maharashtra Government Employees PDF Marathi

Medical Reimbursement Form for Maharashtra Government Employees Marathi PDF Download

Free download PDF of Medical Reimbursement Form for Maharashtra Government Employees Marathi using the direct link provided at the bottom of the PDF description.

DMCA / REPORT COPYRIGHT

Medical Reimbursement Form for Maharashtra Government Employees Marathi - Description

Dear readers, here we are offering Medical Reimbursement Form for Maharashtra Government Employees PDF to all of you. If an emergency arises, you may need to rush to a nearby hospital for treatment. If you are admitted to a non-network hospital of the insurer, you can file for a reimbursement claim. It may be possible that the network hospital of your health insurance company may not be affiliated with your preferred hospital. Even, when you have a planned surgery, you may be able to avail treatment at a hospital near you or where you live.

If your treating doctor works at a specific hospital, you may prefer it over others. The hospital may not be on your insurer’s list of network hospitals. After document submission, verification, and approval, the amount will be transferred to your registered bank account. While filing a reimbursement claim, be sure that your health insurance policy covers the expenses related to your treatment.

Medical Reimbursement Form for Maharashtra Government Employees PDF

1) व्याख्या :-  1) रुग्ण म्हणजे शासकीय कर्मचारी किंवा कुटूंबातील कोणताही व्यक्ती.

2) शासकीय कर्मचारी :- रोजंदारीवरील कर्मचारी वगळता पूर्ण वेळ तत्वावर नेमलेली कोणतेही व्यक्ती, मग ती सेवेत कायम असो वा तात्पुरती असो आणि त्यामध्ये-

  • अ) रजेवर अथवा निलंबित असलेला शासकीय कर्मचारी.
  • ड)  एक वर्षापेक्षा कमी नसलेली सेवा झालेले व मासिक दराने वेतन घेणारे कार्यव्ययी आस्थापनेवर(Wrok Charge ) नेमलेले कर्मचारी यांचा समावेश होतो.

3) कुटूंब:- अ) शासकीय कर्मचाऱ्यांची पती किंवा पत्नी.

  • ब) शासकीय कर्मचा-यांवर अवलंबून असलेलेऔरस मुले/ सावत्र मुले /कायदेशीर दत्तक घेतलेली मुले
  • क) शासकीय कर्मचाऱ्यांवर पूर्णपणे अवलंबून असलेले आई-वडील (शासन निर्णय दि.02/08/2019 नुसार मुळ निवृत्तीवेतन 9000/- त्यावरील महागाई भत्ता)
  • ड) महिला कर्मचारी यांना तिच्या आई-वडील किंवा सासु-सासऱ्यांची कोणाचीही एकाची निवड करता येईल.
  • इ) शासकीय कर्मचाऱ्यांवर पूर्णपणे अवलांबून असलेला 18 वर्षाखालील भाऊ  व अविवाहीत बहीण तसेच घटस्फोटीत बहीण(वयाची अट लागू नाही)
  • ई)शासन निर्णय दि 20/11/2000 नुसार शासकीय कर्मचाऱ्याला वैद्यकीय लाभासाठी दोन हयात आपत्याचा समावेश करण्यात आलेला आहे.  दोन पेक्षा जास्त आपत्य झाल्यास प्रतिपूर्तीचा लाभ देय होणार नाही.कर्मचाऱ्याला एक आपत्य असेल व त्यांनतर जुळे(दोन) आपत्य झाले तरी त्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळेल.
  • ए) शासन अधिसूचना दि. 28/3/2005 अन्वये शासकीय सेवेत लागतांना लहान कुटुंब प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

4) प्राधिकृत वैद्यकीय देखभाल अधिकारी :-  शासन निर्णय दि.20/08/1999 नुसार ठरविण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी. कर्मचारी महाराष्ट्रात कुठेही बिमार झाला असेल. अथवा कुठल्याही दवाखान्यात दाखल झाला असेल तरी त्या कर्मचाऱ्याला ज्या ठिकाणी कर्मचारी कार्यरत आहे. तेथील प्राधिकृत वैद्यकीय देखभाल अधिकारी यांच्या कडून रोग Verify करुन घेण्यात येते.

5) शासकीय/मान्यताप्राप्त रुगणालय :-  शासनाच्या नियंत्रणाखाली असणारे कोणतेही शासकीय रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेले रुग्णालय(जिल्हा परिषद,नगरपरीषद, महानगरपालीका,पोलीस रुग्णालय) येथील प्रतिपूर्ती मिळते. शासन निर्णयदि.19/03/2005 व शा.स दि. 17/12/2020(कोवीडचा सहभाग) नुसार 28 आकस्मिक आजार खालीलप्रमाणे-

1) हदयविकाराचा झटका(Cardiac emergency) प्रमास्तिक सहंनी(cerabrel vascular) फुप्फुसाच्या विकाराचा झटका (Pulmonary emergency ) ॲन्जिओग्रॉफी चाचणी
2) अति रक्तदाब Hypertension
3) धुनुर्वात Titanus
4) घटसर्प Diphtheria
5) अपघात (Accident) आघात संलक्षण (Shock Syndrome)  हदयाशी आणि रक्तवाहिनीशी संबंधीत  (Cardiological and Vascular)
6) गर्भपात Abortion
7) तीव्र उदर वेदना/आंत्र अवरोध Acute abdominal pains/Intestinal obstruction
8) जोरदार रक्तस्त्राव Severe – Hemorrhage
9) गस्ट्रो-एन्ट्रायटिस Gastro-Entrietis
10) विषमज्वर Typhoid
11) निश्चतेनावस्था Coma
12) मनोविकृतीची सुरवात Onset of psychiatric disorder
13) डोळयातील दृष्टीपटल सरकणे Retinal detachment in the eye
14) स्त्रीरोगशास्त्र आणि प्रसुतीशास्त्र संबंधित यांच्याशी आकस्मिक आजार Gynaecological and obstetric emergency
15) जननमुत्र आकस्मिक आजार Genito-urinary emergency
16) वायू कोष Gas Gangrine
17) कान,नाक किंवा घसा यामध्ये विजातीय पदार्थ गेल्यामुळे निर्माण झालेले आकस्मिक आजार foreign body in ear, nose, throat emergency
18) ज्यामध्ये तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते अशा जन्मजात असंगती Cogenital Anamolies  requiring urgent surgical intervention
19) ब्रेन टयुमर Brain Tumour
20) भाजणे Burns
21) इपिलेप्सी Epilepsy
22) ॲक्यूट ग्लॅकोना Acute Glaucoma
23) स्पायपनस स्कॉड(मज्जारज्जू) संबंधात आकस्मिक आजार
24) उष्माघात
25) रक्तासंबंधातील आजार
26) प्राणी चावल्यामुळे होणारी विषबाधा
27) रसायनामुळे होणारी विषबाधा
28) कोवीड-19 [covid-19] वैद्यकीय खर्च प्रतिपूतीसाठी रुग्णाचे कोविड-19 बाधीत असल्योन वैद्यकीय अहवालात नमूद असले पाहीजे. तसेच, रुग्णाच्या रक्तातील SPO2 (प्राणवायू पातळी) ही 95 टक्के पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

You can download Medical Reimbursement Form for Maharashtra Government Employees PDF by clicking on the following download button.

Download Medical Reimbursement Form for Maharashtra Government Employees PDF using below link

REPORT THISIf the download link of Medical Reimbursement Form for Maharashtra Government Employees PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If Medical Reimbursement Form for Maharashtra Government Employees is a copyright material Report This by sending a mail at [email protected]. We will not be providing the file or link of a reported PDF or any source for downloading at any cost.

RELATED PDF FILES

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *