महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी PDF

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी PDF Download

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी PDF download link is given at the bottom of this article. You can direct download PDF of महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी for free using the download button.

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी PDF Summary

नमस्कार मित्रांनो, या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी PDF डाउनलोड लिंक देत आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फ्लोअर टेस्टपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे राज्याचे 20 वे मुख्यमंत्री बनले आणि त्यांच्या महाविकास आघाडी युतीची 31 महिन्यांची सत्ता संपुष्टात आणली. 3 आणि 4 जुलै रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन बोलावले असल्याने त्यांचे सहकारी शनिवारी मुंबईला रवाना होणार असल्याचे शिंदे म्हणाले होते.

महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन हे भारताच्या पश्चिम क्षेत्रात असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सरकार आहे. महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. भारतातील इतरराज्यांप्रमाणेच, मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी PDF

क्रमांक नाव विभाग
1 श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री सामान्य प्राशासन, महिती तंत्रज्ञान, महिती व जनसंपर्क, विधी व न्याय आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय
2 श्री. अजित अनंतराव पवार, उप मुख्यमंत्री वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क
3 श्री. सुभाष राजाराम देसाई उद्योग, खनिकर्म , मराठी भाषा
4 श्री. अशोक शंकरराव चव्हाण सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून )
5 श्री. छगन चंद्रकांत भुजबळ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
6 श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील गृह
7 श्री. जयंत राजाराम पाटील जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
8 रिक्त रिक्त
9 श्री. विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात महसूल
10 डॉ. राजेंद्र भास्कराव शिंगणे अन्न व औषध प्रशासन
11 श्री. राजेश अंकुशराव टोपे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
12 श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक अल्पसंख्याक विकास व औकाफ , कौशल्य विकास व उद्योजकता
13 श्री. हसन मियालाल मुश्रीफ ग्राम विकास, कामगार
14 डॉ. नितीन काशिनाथ राऊत ऊर्जा
15 श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड शालेय शिक्षण
16 डॉ. जितेंद्र सतीश आव्हाड गृहनिर्माण
17 श्री. एकनाथ संभाजी शिंदे नगर विकास ,सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
18 श्री. सुनील छत्रपाल केदार पशुसंवर्धन , दुग्ध व्यवसाय विकास ,क्रीडा व युवक कल्याण
19 श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार इतर मागासवर्ग , सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग , विमुक्त जाती , भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण , खार जमिनी विकास , भुकंप पुनर्वसन
20 श्री. अमित विलासराव देशमुख वैद्यकीय शिक्षण , सांस्कृतिक कार्य
21 श्री. उदय रवींद्र सामंत उच्च व तंत्र शिक्षण
22 श्री. दादाजी दगडू भुसे कृषि , माजी सैनिक कल्याण
23 श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील पाणी पुरवठा व स्वच्छता
24 अॅड के. सी. पडावी आदिवासी विकास
25 श्री. संदिपान आसाराम भुमरे रोजगार हमी , फलोत्पादन
26 श्री.शामराव उर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील सहकार, पणन
27 अॅड. अनिल दत्तात्रय परब परिवहन , संसदीय कार्ये
28 श्री. अस्लम रमजान अली शेख वस्त्रोद्योग , मस्त्य व्यवसाय , बंदरे
29 अॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे) महिला व बालविकास
30 श्री. शंकरराव यशवंतराव गडाख मृद व जलसंधारण
31 श्री. धनंजय पंडितराव मुंडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
32 श्री. आदित्य उद्धव ठाकरे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार
33 रिक्त वन, मदत आणि पुनर्वसन

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी PDF

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी PDF मोफत डाउनलोड करू शकता.

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी pdf

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी PDF Download Link

REPORT THISIf the download link of महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2022 यादी is a copyright material Report This. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *