धार आणि काठ | Dhar Ani Kath PDF in Marathi

धार आणि काठ | Dhar Ani Kath Marathi PDF Download

धार आणि काठ | Dhar Ani Kath in Marathi PDF download link is given at the bottom of this article. You can direct download PDF of धार आणि काठ | Dhar Ani Kath in Marathi for free using the download button.

धार आणि काठ | Dhar Ani Kath Marathi PDF Summary

Friends, here we are going to share Dhar Ani Kath Marathi PDF / धार आणि काठ PDF with you. In this book, you can read a very interesting story that is based on courage and motivation. This great book is written by a famous Marathi writer Narhar Kurundkar. It is published by Deshmukh and Company Publications. Below we have provided the download link for Dhar Ani Kath PDF in Marathi / धार आणि काठ PDF.

Dhar Ani Kath | धार आणि काठ – Summary

मराठी वाड्मयात ‘कादंबरी’ हा अत्यंत लोकप्रिय लेखन प्रकार आहे. मराठीत पहिली कादंबरी १८४१ मध्ये हरी केशवजी यांची
‘यात्रिकक्रमण’ प्रसिद्ध झाली. त्यानंतर ‘हातिमताई’ हे भाषांतर , १८५७ मध्ये बाबा पदमनजी यांनी ‘यमुना पर्यटन’ लिहिली.
कादंबरीचा हा प्रवास ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक, राजकीय अशी वळणे घेत स्थिरावला आहे.

कृष्णशास्त्री चिपळूणकर,मोरोबा कान्होबा, म. मो. कुंटे, अप्पासाहेब किर्लोस्कर, ह. ना. आपटे, ज. धो. भांगले, गो. बा. देवल,
ना. सी. फडके, न. चि. केळकर, नाथमाधव, ग. त्र्यं. माडखोलकर, वि. स. खांडेकर, श्री. ना. पेंडसे, यांच्या कादंबऱ्यांना वाचकांचे
प्रेम मिळाले. या व अन्य कादंबरीकारांच्या साहित्याची समीक्षा, विवेचन नरहर कुरुंदकर, यांनी ‘धार आणि काठ’ मध्ये केले आहे.

अनेक जुन्या कादंबऱ्यांचे रसग्रहण, लेखकाची त्यामागची भूमिका, त्या वेळच्या काळातील तिचे महत्व, मराठी कादंबरीची प्रवृत्ती,
प्रवाह, टप्पे यांचा आढावा यात घेतला आहे.

‘धार आणि काठ’ हा मराठी कादंबरीचा, तिच्यातील प्रवृत्तीप्रवाहांचा व टप्प्यांचा एक आढावा आहे. हा आढावा सहजासहजी निर्माण झालेला नाही. एखाद्या विषयाचा आपण सतत दोन-तीन वर्षे अभ्यास जरावा व त्याचे निष्कर्ष सादर करावे असे ह्या आढाव्याचे स्वरूप नाही. त्यामागे इ. स. १९५० सालापासून सतत चालू असणार्‍या अनेक चर्च्यांचा एक पदर आहे.

थोडक्यात म्हणजे मराठी कादंबरीविषयी जे विवेचन मी करीत आहे ते पुष्कळसे रूढ विवेचनापेक्षा निराळे आहे याची मला जाणीव आहे; पण या निराळेपणाचे कारण तार्किक नसून आस्वादात जाणवणारे आहे. फक्त त्याचे तात्विक स्पष्टीकरण सर्वसामान्य पातळीवर ‘रूपवेध’मध्ये सापडेल. या लिखाणाचा व ‘रूपवेध’चा सांधा असा आहे. हे सांगणे म्हणजे फार मोठी बढाई सांगणे आहे असे मला वाटत नाही. कारण सर्वांचेच वाङ्मय विवेचन, समीक्षा आणि आस्वाद असेच परस्पर संबद्ध असतात; तसेच माझेही आहे. फक्त मी आस्वाद व चर्चा यांचा सांधा तोडीत आहे, आस्वाद अनावश्यक गृहित धरत आहे असा आक्षेप घेतला गेला म्हणून हे स्पष्टीकरण द्यावे लागले.”

Here you can download the Dhar Ani Kath PDF in Marathi / धार आणि काठ PDF by click on the link given below.

धार आणि काठ | Dhar Ani Kath pdf

धार आणि काठ | Dhar Ani Kath PDF Download Link

REPORT THISIf the download link of धार आणि काठ | Dhar Ani Kath PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If धार आणि काठ | Dhar Ani Kath is a copyright material Report This. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

RELATED PDF FILES

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *