बालोपासना | Balopasana PDF Summary
Dear readers, here we are offering Balopasana PDF (बालोपासना pdf) to all of you. If you want to do Balopasana at your home and not getting a proper pooja procedure then you should go through the following pdf file to do the Balopasana perfectly at your home.
Lord Krishna is one of the most worshipped deities in Hinduism. Apart from India Lord Krishna is very popular globally. If you want to seek His blessing easily then you should worship Him with true heart and pure devotion towards Him so that you get what you want.
Balopasana / बालोपासना pdf download
।।ॐ नमः शिवाय।।
परमपूज्य आईकृत
* बालोपासना *
श्री गणपते। विघ्ननाशना।
मंगलमूरुते। मूषकवाहना।१।
तिमिर नाशिसी। निजज्ञान देउनि।
रक्षिसी सदा। सुभक्तांलागुनि।२।
खड्ग दे मला। प्रेमरूपी हे।
मारिन षड़रिपु। दुष्ट दैत्य हे।३।
बालकापरी। जवळी घे मज।
ईश जगाचा तू। मी तव पदरज।४।
मनोहर तुझी। मूर्ति पहावया।
लागी दिव्य दुष्टि। देई मोरया।५।
पुरवि हेतुला। करुनि करुणा।
रमवी भजनी। कलिमलदहना।६।
आनंदलहरी PDF
ज्ञानभास्करा शांतिसागरा, भक्तमनहरा मुकुंदा |
परम उदारा भवभयहरा, रखमाईवरा सुखकंदा ||
पाप ताप दुरितादि हराया ,तूचि समर्थ यदुराया ।
म्हणोनि तुजसी एकोभावे, शरण मी आलो यदुराया ।।
कंठी निशिदिनी नाम वसो, चित्ती अखंड प्रेम ठसो ।
श्यामसुंदरा सर्वकाळ मज, तुझे सगुण रूप दिसो।
तू माउली मी लेकरू देवा,तू स्वामी मी चाकरू ।
मी पान तू तरुवरु देवा, तू धेनु मी वासरू ।।
तू पावन मी पतित देवा, तू दाता मी याचक।
तू फूल मी सुवास देवा, तू मालक मी सेवक ।।
तू गूळ मी गोडी देवा, तू धनुष्य मी बाण ।
तू डोंगर मी चारा देवा, तू चंदन मी सहाण ।।
तू चंद्रमा मी चकोर देवा, मी कला तू पौर्णिमा ।
तुझ्या वर्णनासी नाही सीमा, असा अगाध तुझा महिमा ।।
तू जल मी बर्फ देवा, तु सागर मी लहरी ।
तुजविण क्षण मज युगसम वाटो, हेचि मागणे श्रीहरि ।।
वत्सा गाय बाळा माय, तेवी मजला तू आई।
काया वाचा मने सदोदित, तव पदी सेवा, मज देई ।।
ध्यास नसोंदे विषयांचा मज, तुझ्या पायी मन सतत रमो।
दृढतरभावे तव गुण गाता, कोठे माझे मन न गमो।
अनंतरूपा एकोभावे, करितो अनंत नमस्कार |
दासपणाचे सुखसोहाळे, भोगवी प्रभो निरंतर ।
नको मजवरि राहू उदास धावत येई यदुराया ।।
तव दर्शनेविण दुजी न आस, धावत येई यदुराया ।।
नारायणाष्टक PDF
नारायणा हे नारायणा। नारायणा हे नारायणा।
नारायणा हे नारायणा। नारायणा हे नारायणा ।धृ।
जगादिस्तंभा नारायणा। लक्ष्मीवल्लभा नारायणा ।
कमलनाभा नारायणा। नारायणा हे नारायणा ।१।
देवकीनंदना नारायणा। गोपीजीवाना नारायणा।
कालियामर्दना नारायणा। नारायणा हे नारायणा ।२।
सुहास्यवदना नारायणा। राजीवलोचना नारायणा।
मदनमोहना नारायणा। नारायणा हे नारायणा ।३।
जगज्जनका नारायणा। जगत्पालका नारायणा ।
जगन्निवासका नारायणा। नारायणा हे नारायणा ।४।
पतितपावना नारायणा। पीतवसना नारायणा।
शेषशयना नारायणा। नारायणा हे नारायणा ।५।
त्रिगुणातीता नारायणा। षड्गुणवंता नारायणा ।
वसुदेवसुता नारायणा। नारायणा हे नारायणा ।६।
सुरनरवंदना नारायणा। असुरकंदना नारायणा ।
नित्यनिरंजना नारायणा। नारायणा हे नारायणा ।७।
यदुकुलभूषणा नारायणा। भवसिंधुतारणा नारायणा ।
कलिमलहरणा नारायणा। नारायणा हे नारायणा ।८।
चोवीस नामावळी PDF
केशव दे मजला विसावा | आलो शरण तुला |
नारायणा करी मजवरी करुना | आलो शरण तुला |
माधव चैन पड़े न जीवा . आलो शरण तूला|
गोविंदा , दे तवा नाम चंदा । आलो शरण तुला ।
श्री विष्णु में वत्स तू धेनु । आलो शरण तुला |
मधुसुदना वारि चित्वेदाना | आलो शरण तुला |
त्रिविकामा अगाध तुजा महिमा |आलो शरण तुला |
वामन पूर्वी मनकामना । आलो शरण तुला |
श्रीधर तुजविण नको पसरा | आलो शरण तुला |
ऋषिकेशा तोड़ी वेग भवपाषा|. आलो शरण तुला|
प्रद्मानाभा जगताचा तू गाभा । आलो शरण तुला |
अनिरुद्ध दे प्रेमा भक्ति श्रद्धा | आलो शरण तुला |
पुरुषोत्तमा भजनी दे मज प्रेमा । आलो शरण तुला |
अधोक्षाजा सत्य सखा तू माझा | आलो शरण तुला |
नरसिंहा कृपा करिसी तू केव्हा आलो शरण तुला ।
अच्युता , तुजविना नाही त्राता । आलो शरण तुला |
जनार्धना , घे पादरी या दिन । आलो शरण तुला ।
उपेन्द्र घालावी आळस निद्रा | आलो शरण तुला ।
श्रीहरी जन्ममरणाते वारी । आलो शरण तुला ।
श्री कृष्ण , घालावी माझी तृष्णा । आलो शरण तुला ।
निरंजना , रुक्मनिचा जीवणा । आलो शरण तुला ||
गुरुपादुंकाष्ट्क PDF
दयावंत कृपावंत सद्गुरुराया |
अनन्न्य्भावे शरण आलो मी पाया |
भवभ्रंमातुंनि काढी त्वरें या दिनसी
|नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ||१|
अनंत अपराधी मी सत्य आहे |
म्हणोनी तुझा दास होऊ इछिताहे |
तुज़विन हे दूख्ह सांगू कुणासी |
नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी| २|
मतिहीन परेदी मी अक आहे |
तुज़विन जगी कोणी प्रेमे न पाहे |
जननी जनक इष्ट बंधू तू मजसी |
नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ३|
जगत्पसारा दिसो सर्व वाव |
अन्खादित तव पाई मज देई ठाव |
विशापरी विषय वाटो मानसी |
नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी| ४|
तव आद्न्य्सी पलिल जो ऐक्भावे |
तय्सिच तू भेट देसी स्वभावे |
मनोनी अनन्य शरण आलो मी तुज्हासी |
नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ५|
किती दिवस गौ हे संसर्गाने |
तुजविण कोण हे चुक्वैल पीने |
नको दूर लोटू मजसी |
नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ६ |
सुवार्नासी सोडुनी काँटी न रही |
सुमंसी न सोडी सुवास पाहि
तैसा मी रहीं निरंतर तुज्ह्या सेवेसी |
नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ७|
कलावंत भगवंत अनंत देवा |
मनकामना दे अन्खाद तव भक्तिमेवा |
कृपा करोनी मज तेवी स्वदेशी |
नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी |
नमन करितो अनंता. सुमन वहतो श्रीकंता. ठेवितो चर्नावारी माता. जय जय यदुवीर समर्थ . त्रयाभुवानाचा तू कांड । अस्सी साचितआनंद. पारी सगुन हौइनी रामाविसि भक्त . जय जय यदुवीर समर्थ । देवाकिने तुज वाहिले । नन्द्रनिने पलिले तोश्विली गोकुल्ची जनता. जय जय यदुवीर समर्थ. पुत्नेचे विष शोसिअली . अग बकासुर मरियाले . करांगुली गोवार्धना धारिता. जय जय यदुवीर समर्थ. कलियावारी नाचिसी. मंजुल मुरली वजविसी. यमुना तीरी धेनु चरिता . जय जय यदुवीर समर्थ. गोपी सवेरस खेलासी. अक्रूरसह मथुरे जसी. गज पतीला भूमि वारिता । जय जय यदुवीर समर्थ. कंसाचे केले कंदन । राज्य स्तापिला उग्रसेन. सुखाविलिसी टाट माता. जय जय यदुवीर समर्थ. गुरु ग्रेह काशते वाहिले. विप्र सुवर पूरी दीदाली. भक्तांची कमाना पुरविता. जय जय यदुवीर समर्थ. अर्जुन कथिली गीता. टी झाली सकला माता. बोधने कलिमल हरिता. जय जय यदुवीर समर्थ ।
बालोपासना पूजा
गिरिधर मी पूजणार आजी. यदुवीर मी पूजणार. रत्ना झाड़ता सिहसनी बसवुनी. झरित घेवुनी गुलाब पानी. प्रभुरयाचे मुख्न्यलोनी. स्वकरे पाया धुवानर आजी. गिरिधर मी पूजणार आजी. चन्दन उती लावुनी अंगाला. नेसवुनी पीताम्बर पीवाला. अंगावरी भरझारी लाल शेला . पांघराया देणार . जय जुए मोगरा मालती । चाफा बकुली सुगंधी शेवंती । दवाना वर भा तुलस वजयंती । गुफुनी हार कार्नर. कपाली लावुनी कस्तूरी तिला. सुमन हार घालुनी गला. हाश्य्वादन घनश्याम सवाल. डोले भर पहना. धुप घालुनी दीप लविं. दूध फलते प्रेमे अर्पिना. मनागालारती ओवालुनी प्रभुचे गुण गाणार. परम पावना रुकमिनी जीवन . निशिदिन करी रत तव गुण गाना . ऐसे भावे करुनी प्रार्थना. पड़ी मस्तक तह्वानर. तव भक्ति लगी तनु हु झिजू दे. तव चरण कमली मन हे निजु दे. तव स्मरणी ठेवी वाचा रिज्य. नमस्कार माझअ तुला यदुराया.
कृष्णाची आरती PDF
जय जय कृष्णनाथा। तिन्ही लोकिंचा ताता|
आरती ओवालिता|हरली घोर भाव चिंता ।
धन्य ते गोकुळ हो. जेथे करी कृष्ण लीला|
धन्य ती देवकी माता , कृष्ण नवमॉस वाहिला ।
धन्य ते वासुदेव , कृष्ण गुप्तपणे रक्षिला|
धन्य ती यमुनाई , कृष्णपदी ठेवी माता |
धन्य ते नंदयशोदा ज्यानी प्रभु खेळविला|
धन्य ते बालगोपाल , कृष देई दहिकाला|
धन्य ते गोपगोपी , भोगिती सुखसोहळा |
धन्य त्या राधारुक्मिणी, कृष्णप्रेमासरिता ।
कलावती आई आरती
ऒवाळू आरती माता कलावती ।
पाहत तुझी मूर्ति मनकमाना पूर्ति ।
भावे वन्दिता तव दिव्या पाऊले |
संसरापसुनी मजे मन भांगले|
तुझा भजनी नित चित रंगले|
झाली हस्त पाशी पूरण शांति|
गौरवर्ण तानुवारी शोभे शुबरा अम्बर|
दर्शन मात्रे लाभे आनंद थोर|
भाषानी सकल संशय जाती दूर|
विशालाक्ष मज दे गुणवंती|
बालोपासना उद्यापन pdf
हे विश्वजनाका , विशावाम्बरा , विश्वपलाका , विश्वेश्वर . मजा मनाची चंचलता दूर कर . हे सर्वव्यापी , सर्वसाक्षी , सर्वोतम , सर्वग्न्य ! तुला ओलोख्न्याचे माला नयन दे । हे प्रेमसागर , प्रेमानान्दा , प्रेम्मुरते , प्रेमरूप , माझे दुर्गुण नाहीसे करूँ शुद्ध प्रेमाने हृदय भारू दे । ! हे न्यानेषा , न्यानाजन , नयनज्योति ! तज्य चरनी माजी श्रधा भक्ति दरूद कर . हे मायातीता , मायबापा , मायाचालाका , मायामोहारना , समदृष्टि अणि अदल शांति माला दे । हे कमाल्नायाना , कमाल्कंता , कमलनाथ , कमाल्दिषा , माझा नेत्रना सर्व्स्तावर जग्मत तुझे दर्शन घडू दे । माझे कान तुझे कीर्तन श्रवण करू देत । हे पतित्पवाना , परमेशा , परमानंदा , परमप्रिय । माझा हस्तानी तुझी पूजा घडू दे , तुझा भवति माझे पाया प्रदक्षाना घालू देत . हे गुरुनाथा , गुरुमुरते , गुरुराजा , गुरुदेव ! मजे मन निरंतर तुजे ध्यान करू देत , तुझा चरण कमली माला अखंड थार दे .
|| श्री गोपालकृष्ण महाराज की जय ||
You can download Balopasana PDF by clicking on the following download button.