बक्षी समिती अहवाल खंड 2 PDF

बक्षी समिती अहवाल खंड 2 PDF Download

बक्षी समिती अहवाल खंड 2 PDF download link is given at the bottom of this article. You can direct download PDF of बक्षी समिती अहवाल खंड 2 for free using the download button.

बक्षी समिती अहवाल खंड 2 PDF Summary

Dear readers, today we are going to share बक्षी समिती अहवाल खंड 2 PDF for all of you. As you know the Seventh Pay Commission has been implemented for state government employees but the salary error has not yet been resolved. It is said that the employees have to wait for the Bakshi Committee Report Volume 2.

Bakshi committee report volume-2 is also known as Bakshi committee report part 2 pdf. The Central Association of State Government Employees also has requested the Hon’ble Deputy Chief Minister to immediately give dearness allowance to the central employees as well. A statement has been made.

They have included the following points in their statement which you will see below in this article. Through this blog post, you can get complete information about बक्षी समिती अहवाल खंड २ in pdf format that will be proved very valuable and knowledgeable for you.

बक्षी समिती अहवाल खंड 2 PDF – Key Points

  • महाराष्ट्र राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे , त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना, बक्षी समिती खंड – 2 अहवाल स्विकृत्ती इत्यादी बाबींवर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची महत्वपुर्ण बैठक दि.21.08.2022 रोजी पार पडली असुन कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित बाबींवर सखोल चर्चा संघटनेच्या कार्यकारणी बैठकिमध्ये करण्यत आली आहे.
  • याबाबत संघटनेच्या वतीने लक्षवेध दिन सादर करण्याचे ठरविले आहे. याबाबतचा पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहेत. सविस्तर प्रसिद्धी प्रत्रक खालीलप्रमाणे आहे.
  • शासकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना, बक्षी समिती खंड -2 अहवाल स्विकृत्ती, केंद्र सरकार प्रमाणे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे, अतिरिक्त कार्यभाराबाबत सन्मानजनक अतिरिक्त वेतन, तसेच शासकीय कार्यालयांची वाहन खरेदी मर्यादा वाढविणे इत्यादी जिव्हाळ्याच्या मागण्यांबाबत शासन प्रशासनाने अनेकदा बैठका घेवूनही अद्याप कोणतेही निर्णय झालेले नाहीत.
  • याबद्दल अधिकारी / कर्मचाऱ्यांकडुन तिव्र नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रलंबित मागण्यांवर शासनाकडुन ठोस निर्णय घ्यावा याकरीता महासंघामार्फत दि.27.09.2022 राजी राज्यभरामध्ये लक्षवेध दिन पाळण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.
  • या लक्षवेधी दिना दिवशी दुपारी 1.30 ते 2.00 या वेळेमध्ये राज्यभरातील सर्व कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या बैठका संपन्न होणार असून शासन दरबारी आपल्या मागण्यांबाबत सर्वांशी चर्चा करुन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावरील वरिष्ठ अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याची बाबत पत्रामध्ये नमुद करण्यात आली आहे.
  • याबाबतचा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे सविस्तर प्रसिद्धी पत्रक खालीलप्रमाणे आहे.

You can download बक्षी समिती अहवाल खंड 2 PDF by clicking on the following download button.

बक्षी समिती अहवाल खंड 2 pdf

बक्षी समिती अहवाल खंड 2 PDF Download Link

REPORT THISIf the download link of बक्षी समिती अहवाल खंड 2 PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If बक्षी समिती अहवाल खंड 2 is a copyright material Report This. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

RELATED PDF FILES

Leave a Reply

Your email address will not be published.