अर्थसंकल्प 2023 मराठी | Arthsankalp 2023 PDF in Marathi

अर्थसंकल्प 2023 मराठी | Arthsankalp 2023 Marathi PDF Download

अर्थसंकल्प 2023 मराठी | Arthsankalp 2023 in Marathi PDF download link is given at the bottom of this article. You can direct download PDF of अर्थसंकल्प 2023 मराठी | Arthsankalp 2023 in Marathi for free using the download button.

Tags:

अर्थसंकल्प 2023 मराठी | Arthsankalp 2023 Marathi PDF Summary

मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी अर्थसंकल्प 2023 मराठी PDF / Arthsankalp 2023 PDF in Marathi आणले आहे ज्याद्वारे आपण ते सहजपणे डाउनलोड करू शकता. 31 जानेवारी 2023 रोजी सादर झालेले भारताचे आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey 2023-24) याविषयी महत्वपूर्ण मुद्दे आपण पहिले. MPSC, बँकिंग आणि इतर सरळ सेवा भरती परीक्षेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 (Union Budget 2023-24) यावर प्रश्न विचारल्या जातात त्यामुळे याचा अभ्यास असणे गरजेचे आहे. आज या लेखात आपण केंद्रीय अर्थसंकल्प 2023 (Union Budget 2023-24) चे परीक्षेच्या दृष्टीने काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहे. या लेखात, आम्ही Arthsankalp 2023 in Marathi PDF डाउनलोड करण्यासाठी थेट दुवा दिला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री, निर्मला सीतारामन या सलग पाचव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर करत आहेत. त्यांनी 2023-24 (एप्रिल 2023 ते मार्च 2024) या आर्थिक वर्षाची आर्थिक विवरणे आणि कर प्रस्ताव सादर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प (Union Budget 2023-24) सादर करण्यासाठी संसदेत जाण्यासाठी वित्त मंत्रालयाच्या कार्यालयातून बाहेर पडल्याने पारंपारिक ‘बाही खाता बुक (ट्रेडिशनल रेड अकाउंट बुक)’ ची जागा मेड इन इंडिया टॅबलेटने घेतली आहे.

अर्थसंकल्प 2023 मराठी PDF | Arthsankalp 2023 PDF in Marathi – Key Points

  • सुमारे 9 वर्षांमध्ये दरडोई उत्पन्न दुपटीपेक्षा जास्त होऊन ते ₹ 1.97 लाखांवर पोहोचले आहे.
  • गेल्या 9 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या आकारमानात वाढ झाली असून ती जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत 10व्या क्रमांकावरून
  • पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे.
  • ईपीएफओ सदस्यसंख्या दुपटीपेक्षा जास्त होऊन 27 कोटींवर पोहोचली आहे.
  • 2022 मध्ये यूपीआयच्या माध्यमातून 126 लाख कोटी रुपयांचे  7,400 कोटी डिजिटल पेमेंट्स झाले आहेत.
  • स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 11.7 कोटी घरगुती शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे.
  • उज्ज्वला अंतर्गत 9.6 कोटी एलपीजी जोडण्या देण्यात आल्या आहेत.
  • 102 कोटी व्यक्तींचे 220 कोटी कोविड लसमात्रांनी लसीकरण करण्यात आले
  • पीएम सुरक्षा विमा आणि पीएम जीवन  ज्योती अंतर्गत 44.6 कोटी व्यक्तींना विमा संरक्षण.
  • पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 11.4 कोटी शेतकऱ्यांकडे 2.2 लाख कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरित करण्यात आली.
  • अर्थसंकल्पाचे सात प्राधान्यक्रम ‘सप्तर्षी’ आहेत समावेशक विकास, शेवटच्या मैलावरील व्यक्तीपर्यंत पोहोचणे, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतेचा सुयोग्य वापर, हरित विकास, युवा ऊर्जा आणि वित्तीय क्षेत्र.
  • उच्च मूल्याच्या फळपिकांच्या लागवडीसाठी रोगमुक्त, दर्जेदार लागवड सामग्रीची उपलब्धता वाढवण्यासाठी 2200 कोटी रुपये खर्चाचा आत्मनिर्भर स्वच्छ रोप/लागवड कार्यक्रम.
  • 2014 पासून स्थापन झालेल्या सध्या अस्तित्वात असलेल्या 157 वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवळच्या भागात 157 नवीन परिचारिका महाविद्यालयांची स्थापना करणार.
  • पुढील 3 वर्षात 3.5 लाख आदिवासी विद्यार्थी शिकत असलेल्या 740 एकलव्य आदर्श निवासी शाळांमध्ये केंद्र सरकार 38,800 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची भरती करणार.
  • पीएम आवास योजनसाठीच्या खर्चाच्या आराखड्यात  66% वाढ करून तो 79,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त करण्यात येत आहे.
  • रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाची तरतूद करण्यात आली आहे, 2013-14 मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीपेक्षा सुमारे नऊ पट जास्त आणि आतापर्यंतची सर्वोच्च तरतूद आहे.

खाली डाउनलोड बटणावर क्लिक करून, आपण खाली क्लिक करून अर्थसंकल्प 2023 मराठी PDF / Arthsankalp 2023 PDF in Marathi डाउनलोड करू शकता.

अर्थसंकल्प 2023 मराठी | Arthsankalp 2023 pdf

अर्थसंकल्प 2023 मराठी | Arthsankalp 2023 PDF Download Link

REPORT THISIf the download link of अर्थसंकल्प 2023 मराठी | Arthsankalp 2023 PDF is not working or you feel any other problem with it, please Leave a Comment / Feedback. If अर्थसंकल्प 2023 मराठी | Arthsankalp 2023 is a copyright material Report This. We will not be providing its PDF or any source for downloading at any cost.

RELATED PDF FILES

Leave a Reply

Your email address will not be published.